पराठ्यासोबत दही खाणं टाळा नाहीतर...
घरात बटाटा, कांदा, चीज, पालक, मुळा आणि इतर गोष्टींचे पराठे बनवले जातात. बर्याच जणांना पराठे दहीसोबत खायला आवडतात. पण दही आणि पराठा एकत्र खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होतात.
Jan 21, 2024, 10:10 AM IST
हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Nov 15, 2023, 04:20 PM IST'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Cashew Side Effects : दिवाळीत अनेक घरामध्ये सुवा मेवा मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळीत सुवा मेवाचे डब्बे गिफ्ट दिले जातात. त्यातील काजू हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक असतात.
Nov 13, 2023, 01:00 PM ISTBlack Raisins : उपाशी पोटी काळे मनुके खाण्याचे फायदे ऐकून व्हाल अवाक्
Soaked Raisins Benefits : काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी आणि श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
May 22, 2023, 12:05 PM ISTTurmeric Benefits: केवळ एक चिमूटभर हळदीने दूर होईल पोटीतील सूज, पीरियड्सची वेदना; रात्री झोपण्यापूर्वी करा असा उपयोग
Turmeric Benefits in Marathi : हळत ही औषधी आहे.एक चिमूटभर हळदीने पोटीतील सूज, पीरियड्सची वेदना दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग करणे गरजेचे आहे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात.
Feb 13, 2023, 01:30 PM ISTपोट साफ ठेवण्यासाठी 'या' गोड पदार्थाचं सेवन करा, वजनही करा कमी
जर पोट ठिक नसेल तर आपल्या कामावर परिणाम होतो. आपण दिवसभर स्वस्थ आणि चिडचिड करतो.
Aug 20, 2022, 03:15 PM ISTपायाला पडलेल्या भेगा तुमच्या पोटाच्या आजाराचे देतात संकेत, जाणून घ्या काय आहे कनेक्शन
पायाच्या भेगांकडे दुर्लक्ष करू नका, त्या देतील मोठ्या आजाराला निमंत्रण
Jan 13, 2022, 10:56 AM ISTDry Fruits Side Effects : हिवाळ्यात अशाप्रकारे करु नका सुक्या मेव्याचे सेवन, हे आरोग्यासाठी घातक
सुका मेवा खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावरती त्याचा कसा परिणाम होऊ शकत? जाणून घ्या.
Dec 5, 2021, 05:51 PM ISTCashew Side Effects : या लोकांनी काजू खाणं टाळावं, नाहीतर याचा वाईट परिणाम होऊ शकतो
हिवाळ्यात दररोज काजू खाणे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु काही आरोग्य समस्यांमध्ये काजूचे सेवन टाळावे.
Nov 24, 2021, 01:18 PM ISTDigestion Problem: खाताच पोट फुगण्याची आहे का समस्या? तर हे 3 देसी उपाय
Digestion Problem: तुम्हालाही खाल्ल्यानंतर पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही आहाराशी संबंधित गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
Nov 18, 2021, 10:27 PM IST