digital payments

Paytm संदर्भात मोठी बातमी! पेटीएम क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन 15 मार्चनंतर राहणार सुरु

Paymt payment Bank News: RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेच्या अकाउंटवरुन कोणतेही व्यव्हार करता येणार नाही असे आरबीआयने सांगितले आहे. परंतु आता आरबीआयने पेटीएमला ही मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 17, 2024, 05:24 PM IST

UPI द्वारे चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले? असे मिळवा परत

सध्या प्रत्येकजण हा ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देताना दिसत आहे. धडाधड लोकं ऑनलाईन पेमेंट करत सुटली आहेत. मात्र ही पैशांची देवाणघेवाण करता करता माणसं कधी चुका देखील करत आहे. 

Oct 5, 2023, 04:15 PM IST

UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अ‍ॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.

 

Jun 27, 2023, 12:42 PM IST

आता इंटरनेटशिवाय ट्रान्सफर होणार पैसे! ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी

Offline payments India : भारतात अशी अनेक गावे आणि भाग आहेत जिथे आजही इंटरनेट सुविधा नाही. खेडे आणि निमशहरी भागात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, RBI ने ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी केला. 

Jan 4, 2022, 12:46 PM IST

नॉन इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी! आता विना इंटरनेटनेदेखील करता येणार पेमेंट

नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI)ने मॉनिटरी पॉलिसीमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे

Oct 10, 2021, 10:32 AM IST

डिजीटल पेमेंट करणाऱ्यांसाठी गुडन्यूज!

ऑनलाईन किंवा कार्डद्वारे व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार सध्या नव्या युक्त्या लढवत आहे.  २ हजार रुपयांच्या आतल्या बिलांची रक्कम डिजीटल पेमेंटच्या सुविधांचा वापर करून केल्यास करात दोन टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे. 

Aug 28, 2017, 11:03 AM IST

बँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?

येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 25, 2017, 08:49 AM IST

सरकारची लकी ग्राहक योजना, दररोज १५ हजार जण जिंकणार बक्षीस

 देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे. 

Dec 15, 2016, 04:54 PM IST