diksha parve

बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीने सांगितला थरार... त्यावेळी मनात आल्या या भावना

बैलगाडा शर्यत हा पुरुषांचा खेळ असा समज आहे. पण, पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या उंचखडक यात्रेत दीक्षा उर्फ श्रावणी पारवे या दहावीत शिकणा-या मुलीने घाटात धाडसाने बैलगाडा जुंपला.

Mar 19, 2022, 02:01 PM IST