diljit dosanjh coachella

Diljit Dosanjh कडून परदेशात तिरंग्याचा अपमान? पोस्ट शेअर करत थेट नेमकं काय घडलं तेच सांगितलं...

Diljit Dosanjh On Trolling : दिलजीत दोसांझनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगवर मोठं वक्तव्य केलं आहे. दिलजीतवर अनेक नेटकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर दिलजीतनं संपूर्ण प्रकरण सांगत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

Apr 27, 2023, 10:35 AM IST