director ali abbas zafar

अक्षय कुमारचा 'हा' चित्रपट बनवण्यासाठी दररोज खर्च व्हायचे 4 कोटी, बजेट ऐकून डोळे गरगरतील

 या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या शूटींगला एकूण किती खर्च झाला, याबद्दलची माहिती समोर आली आहे. 

Apr 4, 2024, 04:12 PM IST