dirty samosa

Dirty Samosa: विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार! समोसेच्या भाजीसाठी बटाटे त्याने चप्पल घालून रगडले, Video Viral

VIRAL : आपल्याला स्ट्रीट फूड (Street Food) खायला फार आवडतं. अनेकदा मित्रमैत्रिणींसोबतही कधीतरी विकेंडला नाहीतर कॉलेज संपल्यावर, पिक्चर पाहून झाल्यावर स्ट्रीट फूड खावंस वाटतंच वाटतं. त्यातून समोसे हे आपण कायमच आवडीनं खातो.

Jan 25, 2023, 02:11 PM IST