शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका! जयंत पाटील यांनी केली शिस्तभंगाची कारवाई
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Jul 3, 2023, 04:03 PM ISTअन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांवर कारवाई
कल्याण पोलीस परिमंडल ३ च्या अंतर्गत ज्या दोन पोलीस कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध प्रसार माध्यमासमोर आपली व्यथा मांडली होती. त्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
May 9, 2015, 07:44 AM IST