discussions

सनरायझर्स सोडल्याच्या चर्चांनंतर वॉर्नरचं मोठं वक्तव्य; हा संघ म्हणजे....

वॉर्नरने केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे तो हैदराबाद संघ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. 

Oct 13, 2021, 07:28 AM IST

दिल्लीत रचले जाताय राजकीय डावपेच; शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे चर्चांना उधान

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.

Jun 21, 2021, 02:26 PM IST

निकालाआधीच कॉंग्रेसला पराभव मान्य? निवडणुक चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय

 कॉंग्रेसने आज विधानसभांच्या निकालांबाबत वृतवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये आपले प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे

May 2, 2021, 10:44 AM IST

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांवर आज विधिमंडळात चर्चा

विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. सोमवारच्या शेतकरी मोर्चाला राज्य शासनाने दिलेले आश्वासन यावर विरोधक दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आहेत.

Mar 13, 2018, 11:04 AM IST

शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 27, 2014, 03:49 PM IST