disha salian

'परवाच्या दिवशी माझी बायको काय..'; दिशा सालियन प्रकरणाच्या आदित्य कनेक्शनवर राज ठाकरेंची कमेंट

Raj Thackeray About His Wife Comment Regarding Aditya Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी शुक्रवारी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवलेली.

Dec 18, 2023, 01:32 PM IST

'भाजपाने आमच्या आदित्यवर...'; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार

Disha Salian Case Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React Raut Reply: थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. 

Dec 18, 2023, 10:43 AM IST

दिशा सालियन प्रकरण: काकू शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी; म्हणाल्या, 'आदित्य असं काही...'

Disha Salian Case  Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React: प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारला.

Dec 15, 2023, 04:26 PM IST

दिशा सालियन प्रकरण: 'मला आदित्य ठाकरेंसमोर बोलवा', नितेश राणेंची मागणी; म्हणाले, ''खरा खूनी..'

Disha Salian Case SIT Nitesh Rane Slams Aditya Thackeray: विशेष तपास समितीची स्थापना करण्याचे लेखी निर्देश आजच राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांनी जारी केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Dec 12, 2023, 02:20 PM IST

बलात्काराचा आरोप, ‘AU’चे 44 फोन, आदित्य ठाकरे कनेक्शन अन्..; दिशा सालियन प्रकरण काय?

What Is The Disha Salian Case: दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध काय? जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय...

Dec 7, 2023, 10:30 AM IST

मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात होणार आदित्य ठाकरेंची चौकशी; फडणवीसांचे आदेश

Disha Salian Case Aditya Thackeray: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियानचा वयाच्या 28 व्या वर्षी संक्षयास्पद मृत्यू झाल्यानंतर अनेकदा या प्रकरणामध्ये वेगवगळे आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

Dec 7, 2023, 09:36 AM IST

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सत्य समोर येणार? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणी सीबीआयनं चौकशी आणि तपास सुरू केला आहे. यासंदर्भात एका मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोठा खुलासा केला असून सध्या त्याबद्दल चर्चा आहे. 

Jun 29, 2023, 02:28 PM IST

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?

वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.

Dec 25, 2022, 10:27 PM IST