divyang pramanpatra

Fake Disability Certificate: दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 'असा' केला जातोय हॅकर्सचा वापर

Fake Disability Certificate: जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला असून, गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिलंय.दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं आणि हॅकर्सकडून कसं मिळवलं पाहुयात.

Aug 2, 2024, 03:04 PM IST