diwali 2023

धनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या

Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?

Nov 10, 2023, 01:43 PM IST

वर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?

Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Nov 10, 2023, 01:15 PM IST

Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न

Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.

Nov 10, 2023, 10:07 AM IST

नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...

Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.

Nov 10, 2023, 09:20 AM IST

Diwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल 'इतके' हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!

MMRDA employees : प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना गतवर्षीपेक्षा १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. ४२ हजार ३५० रुपये सानुग्रह अनुदानाची मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) घोषणा केली.

Nov 9, 2023, 07:28 PM IST

Malavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.

Nov 9, 2023, 09:30 AM IST

Surya Nakshatra Gochar: दिवाळीपूर्वी सूर्याचं नक्षत्र गोचर; पुढचे 9 दिवस 'या' राशींचं नशीब चमकणार

Surya Nakshatra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने 7 नोव्हेंबरला पहाटे ३.५२ वाजता विशाखा नक्षत्रात प्रवेश केला. 17 नोव्हेंबरपर्यंत तो या नक्षत्रात राहणार आहे. यानंतर तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Nov 9, 2023, 07:50 AM IST

दिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?

Health News :  दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.

Nov 8, 2023, 09:47 PM IST

Ajit Pawar : 'नाईलाजानं मला...', दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी  पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.

Nov 8, 2023, 07:34 PM IST

Diwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Nov 8, 2023, 05:55 PM IST

धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू वापरण्यास कधी सुरुवात करावी?

धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू वापरण्यास कधी सुरुवात करावी?

Nov 8, 2023, 05:45 PM IST

शिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ

पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 02:03 PM IST

असा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली 'रॉयल एनफील्ड', किंमत तब्बल...

Trending News In Marathi: चहाच्या बागेच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मालकाने चक्क बाइक गिफ्ट केल्या आहेत. 

Nov 8, 2023, 12:55 PM IST

दिवाळीसाठी लाईट खरेदी करताय? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Diwali 2023: दिवाळीत चांगल्या, सुरक्षित आणि दिर्घकाळ टिकणाऱ्या लाईट्स कशा घ्यायच्या? याबद्दल जाणून घेऊया. स्मार्ट लाइटिंगद्वारे तुम्ही पैसे वाचवू शकता. स्मार्ट लाइट्ससाठी एलईडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही लाईट बील वाचवता. नेहमीच्या बल्बच्या तुलनेत एलईडी बल्बचे शेल्फ लाइफ जास्त असते. दिवे खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या ठिकाणी दिवे लावणार आहात हे ठरवा. कारण जर तुम्हाला पडद्यावर किंवा बाल्कनीत किंवा देवाऱ्ह्यात दिवे लावायचे असतील तर प्रत्येक ठिकाणचे दिवे वेगळे असतील. 

Nov 8, 2023, 12:15 PM IST

Shash Rajyog: दिवाळीला शनीदेव बनवणार शश महापुरुष राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Shash Rajyog: शश महापुरुष योग हा ज्योतिषशास्त्रातील एक शक्तिशाली योग मानला जातो. याशिवाय यावर्षी या दिवशी पवित्र आयुष्मान योगही तयार होणार आहे. 

Nov 8, 2023, 11:53 AM IST