उर्फी जावेद पाठोपाठ पूनम पांडेचं 'ते' कृत्य कॅमेरात कैद; Video Viral
पूनम पांडेची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते
Oct 25, 2022, 08:03 PM ISTFact Check : फटाके फोडताना IAS Tina Dabi यांचा अपघात, काय आहे या Video मागील सत्य
Tina Dabi Diwali : या व्हिडीओमध्ये फटाके फोडताना त्यांचासोबत अपघात झाला आहे. फटाके फोडताना त्यांचा तोंडावर ठिणग्या उडतात. या अपघातात टीना डाबी या थोडक्यात बचावल्या आहेत.
Oct 25, 2022, 01:33 PM ISTDiwali 2022: दिवाळीला तुम्ही घरी आणलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? पाहा कशी ओळखाल
सगळीकडे दिवाळी सणाची धामधूम आहे, घरोघरी फराळ बनला असेल आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना आपण मिठाई देतो (gifts to relatives this diwali). मिठाईच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी आहे. पण अशा सणासुदीच्याच काळात फसवणुकीचा पेव फुटतो. अनेक मिठाई विक्रेते मिठायांमध्ये भेसळ करून त्या विकतात. (fake mithai this diwali)
Oct 22, 2022, 04:51 PM ISTDiwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील
Foods For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.
Oct 15, 2022, 08:40 AM ISTDiwali 2022: दिवाळीत लक्ष्मीसमोर सात ज्योतींचा दिवा लावणे खूप भाग्यशाली, घरात कधीच येत नाही गरिबी
Diwali 2022 Upay: हिंदू धर्मात, दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. (Diwali Puja Tips)
Oct 12, 2022, 03:25 PM ISTDhanteras 2022: धनत्रयोदशीला हे छोटे काम करा, लक्ष्मीची होईल कृपा; आजार-क्लेशातून व्हा मुक्त
Dhanteras 2022 Puja: दिवाळीला काही दिवस उरले आहेत. त्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होईल. या दिवशी छोटी-मोठी कामे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते आणि लोक रोग आणि संकटांपासून दूर राहतात.
Oct 8, 2022, 04:01 PM ISTDiwali 2022: आर्थिक लाभासाठी दिवाळीच्या दिवशी हे उपाय करून बघा
Maa Lakshmi Puja : तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या दिवशी (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पाहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.
Oct 6, 2022, 11:11 AM IST