पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता? हे आहे कारण
गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचे उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे इंधन स्वस्त झाले. तर, राज्यानेही टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला होता.
May 30, 2022, 08:45 AM IST