dk shivakumar

Mumbai Karnataka Congress Leader DK Shivakumar On No Others Leaders Required For Resolving Matter PT34S

मुंबई | मनधरणी करण्यात आलेल्या शिवकुमारांना रोखलं

मुंबई | मनधरणी करण्यात आलेल्या शिवकुमारांना रोखलं

Jul 10, 2019, 02:25 PM IST
Mumbai Rebel Leaders From Karnataka Not Willing To Meet DK Shivakumar PT48S

मुंबई । आम्ही आमदारकीचा राजीनामा दिलाय, पण काँग्रेसमध्ये आहोत - बंडखोर

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कर्नाटकमधून भेटायला आलेले काँग्रेस ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेलबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी शिवकुमार परत जा च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हॉटेल बाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा नेत्यांना हॉटेलमध्ये कसा प्रवेश, असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे. मात्र, बंडखोरांनी भेटण्यास नकार दिला असून आम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, असे म्हटले आहे.

Jul 10, 2019, 01:20 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बुकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले

काँग्रेस नेते शिवकुमार बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले.  

Jul 10, 2019, 10:03 AM IST

कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणीत वाढ, जलसंपदा मंत्र्यांना चौथा समन्स जारी

कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणी आणि राज्य सरकारमधील जलसंपदा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समस्या वाढत आहेत. 

Jun 20, 2018, 11:18 PM IST