dmk mp dayanidhi maran

'युपी-बिहारचे लोक आमच्याकडे शौचालय साफ करतात; DMK च्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

DMK MP Dayanidhi Maran : द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांचे उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मारन यांनी बिहार आणि उत्तर प्रदेश या हिंदी पट्ट्यातील राज्यांतील लोकांबाबत वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फोडले आहे.

Dec 24, 2023, 09:55 AM IST