जगातील पहिली डीएनए कोरोना लस बाजारात येण्यासाठी तयार
केंद्र सरकार जगातील पहिली डीएनए-आधारित कोरोना लस Zycov-D बाजारात आणण्याची तयारी करत आहे.
Oct 13, 2021, 08:33 PM ISTकोरोना संकटात DNA वॅक्सीनने जागवली नवी आशा, पाहा कोणी विकसित केली ही लस?
कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये डीएनए लसीने नवीन आशा निर्माण केल्या आहेत. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लवकरात लवकर मदत होणार आहे.
May 28, 2021, 05:26 PM IST