मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले
Dnyandev Wankhede contempt petition : सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. यावेळी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे.
Feb 3, 2022, 01:30 PM ISTहायकोर्टाच्या निर्णयावर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले
ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा केला होता
Nov 22, 2021, 08:51 PM ISTवानखेडे कुटुंबियांवरच्या आरोपांची न्यायालयाकडून दखल, नवाब मलिक यांना दिले 'हे' आदेश
समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे
Nov 8, 2021, 04:00 PM ISTVideo | समीर वानखेडेंवरील आरोपांवर काय म्हणतात त्यांचे वडील ?
NCB Sameer Wankhede Father Dnyandev Wankhede On Nawab Malik Fresh Allegations
Oct 27, 2021, 05:05 PM IST