doctor monthly salary 16 years after mbbs

MBBS Doctor Viral Post: MBBS ची डिग्री संपादन केल्यावरही पगार मात्र... डॉक्टरची भावूक पोस्ट व्हायरल

MBBS Doctor Viral Post Twitter: मोठी डिग्री घेऊनही पगार जर चांगला मिळाला नाही (MBBS Doctor Salary) तर शिकून तरी काय उपयोग? असा प्रश्न अनेकांना पडतोच की... परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या एका पोस्टनं सगळीकडेच (Viral Post) चर्चेला उधाण आलं आहे. ही पोस्ट आहे एका डॉक्टरची, वाचून तुमच्याही (Doctor Emotional Post) डोळ्यात येईल पाणी... 

Apr 8, 2023, 07:45 PM IST