Trending news: 5 वर्षाचा मुलाला गंभीर आजार असल्याचं पालकं वाटलं पण निघालं काहीतरी भलतंच...
World News: हल्ली अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यातून आता असाच एका भयंकर प्रकार इंग्लंडमध्ये (England) घडाला आहे. आधी त्याच्या पालकांना असं वाटलं की त्याला कुठलातरी गंभीर आजार झाला आहे परंतु त्याच्या पोटातून मॅगनेटिक टॉय्ज निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 21, 2022, 10:11 PM ISTGondia: 'या' डॉक्टरने असं केलयं तरी काय? ग्रामस्थ म्हणतात हा आम्हाला नकोच...
Protest against Doctor: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 08:40 PM IST