doctorage

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळणारे फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार असल्यची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

Aug 22, 2023, 07:51 PM IST