dog vs lion

कुत्रे भुंकू लागल्याने सिंह झाडीत गेले, मालक गेट उघडून बाहेर आला अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल

गुजरातमध्ये दोन सिंह आणि दोन कुत्रे आमने-सामने आले होते. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 70  किलोमीटर अंतरावर अमरेली येथील सावरकुंडला येथील गोठ्यात हा सगळा प्रकार घडला.

 

Aug 14, 2024, 04:32 PM IST