dombivli

डोंबिवलीत पुन्हा आगडोंब; एमआयडीसी हादरली, वाहनं जळून खाक, Photo विचलित करणारे

Dombivli MIDC Blast Photo: एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग भीषण असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

Jun 12, 2024, 11:49 AM IST

मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!

Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Jun 2, 2024, 07:40 AM IST

मुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी

Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. 

 

May 31, 2024, 10:41 AM IST

रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी

Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

May 31, 2024, 08:10 AM IST
Dombivli MIDC Blast Amudan Chemicals company Malay mehta in police custody till 29 May PT1M37S

VIDEO | डोंबिवली MIDC आग प्रकरण, मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी

Dombivli MIDC Blast Amudan Chemicals company Malay mehta in police custody till 29
May

May 25, 2024, 04:00 PM IST

डोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेश

या कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. 

May 25, 2024, 03:25 PM IST

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; काय आहे घटनास्थळाची सद्यस्थिती?

Dombivali Midc Blast : मोठा आवाज झाला आणि घरं, दुकानांच्या काचा फुटल्या.... एका क्षणात उडाला डोंबिवलीकरांचा थरकाप. परिस्थिती भीषण... 

 

May 24, 2024, 07:36 AM IST

डोंबिवलीच्या एमआयडीसीत भीषण स्फोटातील धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

Dombivli MIDC Blast CCTV Footage Video : डोंबिवलीमध्ये कंपनीत स्फोट झाल्यावर अनेक दुकानांची आणि इमारतीची काचेची तावदाने उडाली. हा स्फोट जिथे झाला तिथल्या परिसरातील एका दुकानातील सीसीटीव्हीमधील (CCTV Video) समोर आली आहेत.

May 23, 2024, 07:33 PM IST

'कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या', रासायनिक कंपन्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Dombivli MIDC Blast: . या घटनेमध्ये आतापर्यंत 48 जण जखमी तर 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

May 23, 2024, 05:21 PM IST

जीवघेणी गर्दी; डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल मधून पडून तरुणाचा मृत्यू

लोकल ट्रेनमधीव गर्दीने एका तरुण प्रवाशाचा बळी घेतला आहे. ट्रेनमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

May 1, 2024, 04:19 PM IST

... म्हणून डॉक्टरचा चावा घेतला; डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकंनी डॉक्टरचा चावा घेतला आहे. 

Apr 22, 2024, 05:36 PM IST