donuts

तुम्ही खात असलेल्या Donut मध्ये का असतो Hole? कधी विचार केलाय का?

Donuts: डोनट्समध्ये असणारं होल, डोनट्स आकर्षक दिसण्यासाठी केलेलं असतं असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, डोनट्समध्ये होल असण्याचं कारण काय? आणि ही पद्धत केव्हापासून सुरु झाली?

Sep 15, 2022, 03:26 PM IST