doremon

डोरेमॉनचं थीम स्टोअर, दुकानात सगळीकडे फक्त डोरेमॉन

डोरेमॉन हे कार्टून कॅरेक्टर बच्चेकंपनीत लोकप्रिय आहे. 

Dec 28, 2019, 11:01 PM IST

फडणवीस सरकारला डोरेमॉन म्हणणारे स्वत: मोगली, मुख्यमंत्र्यांची टीका

सोमवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारला डोरेमॉन म्हणणारे विरोधक मोगली असल्याची खोचक टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

Dec 4, 2016, 07:20 PM IST

'भाजप सरकार म्हणजे डोरेमॉन'

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सराकरवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Dec 4, 2016, 06:16 PM IST