dowry death greater noida

मुलीला हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार

पीडित महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी कुटुंबाने सासरच्यांना 11 लाखांचं सोनं आणि एसयुव्ही दिली होती. 

 

Apr 2, 2024, 03:44 PM IST