dr sarika news

CID मालिकेतील फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. तारिका सध्या काय करतेय? अभिनय सोडून निवडलंय 'हे' प्रोफेशन

Doctor Sarika latest photos: 'सीआयडी' या मालिकेतील डॉ. तारिका तुम्हाला आठवते आहे का? तिनं अभिनय सोडला असला तरी आता ती एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये (Dr. Tarika Look) आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपले फोटोजही शेअर करत असते. 

May 13, 2023, 03:17 PM IST