लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्री झाली आई; 10 महिन्यांनी दिला लेकीला जन्म
टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीने गरोदरपणाच्या 10व्या महिन्यात मुलीला जन्म दिला आहे. 22 ऑक्टोबर रोजी तिच्या आणि पती नीरज खेमका यांच्या घरी बाळाच आगमन झालं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांची ही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Oct 23, 2024, 10:13 AM ISTप्रेग्नेंसीचा 10 वा महिना तरी डिलीव्हरी होईना! अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
Drashti Dhami Pregnency: अभिनेत्री दृष्टीने इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. फ्रेंड्सच्या रेचेल ग्रीनसोबत तिने स्वत:ची तुलना केली आहे.
Oct 22, 2024, 03:30 PM IST'मधुबाला'ची प्रोड्युसरकडून फसवणूक
टीव्हीची सुपरहिट 'मधुबाला' म्हणजेच अभिनेत्री दृष्टी धामीनं आपल्या कार्यक्रमाच्या प्रोड्युसरवर संपूर्ण मानधन न दिल्याचा आरोप केलाय.
Mar 14, 2018, 04:44 PM IST‘दीपिका’ला मागं टाकत ‘कॅट’ ठरली सेक्सिएस्ट वूमन
कतरिना कैफ चौथ्यांदा वर्ल्ड सेक्सिएस्ट एशियन वूमन ठरलीये. गेल्या वर्षभरातून कतरिनाचा एकही चित्रपट झळकला नसला तरी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला या वर्षीचा वर्ल्ड सेक्सीएस्ट एशियन वुमनचा मान मिळालाय.
Dec 5, 2013, 01:12 PM IST