drivers

ताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक

Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मागील पाच दिवसांमध्ये एकच गोंधळ दोन वेळा घडल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला.

May 29, 2024, 02:46 PM IST

ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?

Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. 

May 27, 2024, 11:25 AM IST

ST Bus : काय म्हणायचं आता? बसेस नादुरुस्त असल्याने ड्रायव्हर सक्तीच्या रजेवर; ST महामंडळाचा अजब कारभार

ST Bus : ज्या कर्मचाऱ्यांच्या रजा शिल्लक आहे असे कर्मचारी आपल्या राजा अधिकाऱ्यांच्या दबावापुढे लिहून देत असल्याचाही आरोप होत आहे. परभणीच्या विभागीय नियंत्रक कक्षात नादुरुस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून गंगाखेड आगारातील 30 चालक वाहकांना याचा फटका बसत असल्याचा आरोप केला जात आहे. 

Apr 12, 2023, 11:12 PM IST

'रुको, तुम्हें दिखाता हूँ', ‘उबेर’ चालकाची मराठमोळ्या आभिनेत्रीला धमकी

मराठमोळ्या अभिनेत्रीला रात्री आलेला भयानक अनुभव, ‘उबेर’ चालकाने गाडी थांबवली आणि... 

 

Oct 16, 2022, 10:14 AM IST
50 buses in depot due to lack of drivers in Sambhajinagar PT1M56S

महिलेने बुक केली Uber Cab, ड्रायव्हरच्या रिप्लायने तुम्ही व्हाल हैराण

सोशल मीडियावर सध्या अशीच एक कॅब ड्रायव्हरसोबतचा किस्सा चांगलाच व्हायरल होतोय.

May 18, 2022, 06:13 PM IST

जीव वाचवण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला ससा, ड्रायव्हरच्या कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

रेल्वे ट्रॅकवर धावणाऱ्या सशाचा जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हरने ट्रेनचा वेग कमी केला आणि ससा जीव वाचवून पळाला. त्यामुळे सोशल मीडियावर लोक ड्रायव्हरचे जोरदार कौतुक करत आहेत.

Nov 21, 2021, 11:41 AM IST

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर; या तारखेपासू अर्ज दाखल करा

 रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. 

May 19, 2021, 09:47 PM IST
Raigad Alibaug Six Seater Rikshaw Drivers Struggle To Survive In Lockdown PT1M54S

रायगड | संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा?

रायगड | संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा?

May 26, 2020, 08:20 PM IST
Pune Keshavnagar Rikshaw Drivers Struggle To Survive In Lockdown PT6M21S

पुणे | हातावर पोट.... बाकी शून्य

Pune Keshavnagar Rikshaw Drivers Struggle To Survive In Lockdown

May 19, 2020, 06:00 PM IST