driving license rules

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल,'हे' आहेत नवीन नियम

तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स काढणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. 

Jun 19, 2022, 06:28 PM IST

Driving License Rule | ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल

वाहन परवाना (Driving License) मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत.  

 

Feb 5, 2022, 05:47 PM IST

पोलिसांनी पकडल्यावर फोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो दाखवता येतो का? याचे नियम काय? जाणून घ्या माहिती

अनेक लोक आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो देखील आपल्या फोनमध्ये ठेवतात. परंतु हे नक्की चालतं का? 

Oct 26, 2021, 01:14 PM IST