drug overdose

पूनम पांडेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे? चर्चांना उधाण

पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे. 

Feb 2, 2024, 08:38 PM IST

ड्रग्जच्या अतिसेवनामुळे अभिनेत्याचा मृत्यू

पोलीस अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.

Oct 5, 2021, 04:56 PM IST

बॉलिवूड फॅशन डिझायनर इशा मंत्रीचा गोव्यात मृत्यू

गोव्यात फुल्ल ऑन सेलिब्रेशन सुरू असलं तरी गोव्यातल्या सेलिब्रेशनला गालबोट लागलंय. गोव्यातल्या कांदोळी किनाऱ्यावर सुरु असलेल्या सुपर सॉनिक पार्टीमध्ये मुंबईची फॅशन डिझायनर इशा मंत्री हिचा मृत्यू झालाय.

Dec 31, 2014, 10:49 AM IST

सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही

केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कुठलीही प्रगती झालेली नाही. व्हिसेरा अहवालात त्यांनी औषधाचं अतिसेवन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या अहवालातील नोंदी या गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नसल्याचं म्हटलं आहे.

Mar 24, 2014, 08:42 AM IST