durg

Durg Bus Accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; बस दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू

Durg Bus Accident: सायंकाळी कामगार कंपनीच्या बसने घरी परतत असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातात काही कामगार जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Apr 10, 2024, 07:30 AM IST

कोंबड्याचं अपहरण करणाऱ्या मुलाला शिक्षा देण्याची वडिलांची मागणी

गाय, म्हैस किंवा कुत्रा हरवल्याचं आणि त्याची तक्रार पोलिसांत दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, कुणी आपल्या कोंबड्याचं अपहरण केल्याची तक्रार दाखल करेल तर? आश्चर्य वाटतयं ना?. पण असं खरोखर झालयं. 

Jun 2, 2018, 01:34 PM IST