dussehra 2022 puja vidhi

Dussehra 2022 : 6 शुभ योगांमध्ये साजरा होणार दसरा! पूजा आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त वाचा

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला दसरा यंदाही मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. 

 

Oct 5, 2022, 08:09 AM IST

Dussehra 2022 : श्रीरामांनी नाभीत बाण मारल्यावरच का सोडले रावणाने प्राण?, जाणून घ्या कुठे लपवले होते धनुष्य

Dussehra 2022 :  भगवान श्री रामाने रावणाचा (Ram and Ravan) आणि आई दुर्गाने (Durga Mata) महिषासुराचा (Mahishasur) वध केला. त्यानंतर हा दिवस पवित्र सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.  

Oct 4, 2022, 03:22 PM IST

Dussehra 2022: आज दसरा! शुभ मुहूर्त आणि पाटी पूजन, शस्त्र पूजन कसे करावे? पाहा Video

अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Why is Dussehra celebrated) अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी (Vijayadashami 2022) देखील म्हटलं जातं. 

Oct 4, 2022, 11:58 AM IST

Dussehra 2022: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दसरा हा खास दिवस, 'या' उपायांनी होईल भरपूर धनवृष्टी!

Dussehra 2022 : हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस संपले की 10 व्या दिवशी विजया दशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, विजया दशमीच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. 

Oct 4, 2022, 10:46 AM IST