dwarka

viral भगवान श्री कृष्णाचं 5000 वर्ष जूनं घर पाहिलत का ? पहिल्यांदाच लागलाय देवाच्या घराचा शोध..फोटो एकदा पाहाच

बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.

Dec 16, 2022, 06:23 PM IST

Drug Seized Gujarat : गुजरातमधील द्वारकेत 350 कोटींचे ड्रग्ज जप्त

Drug Seized in Gujarat : ड्रग्ज प्रकरणात सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असतानाच आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

Nov 11, 2021, 02:31 PM IST

मोदींनी राम मंदिरात लावलं पारिजातकाचं रोपटंच; काय आहे महत्त्व

मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात पारिजातकाचं रोपटं लावलं...

Aug 5, 2020, 02:57 PM IST

हायअलर्ट! भारतातील दोन ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी सोमनाथ आणि द्वारका येथे हल्ल्याचा कट रचत आहे. हाय अलर्ट नंतर सीमाभागावर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

Oct 6, 2016, 04:19 PM IST

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा!

देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

Sep 6, 2015, 09:26 AM IST