Important Alert | थेट तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या 5 गोष्टी; आताच करा पूर्ण
जर कोणत्याही व्यक्तीला ITR E-Filing, Epf मध्ये E-Nominee किंवा खालील गोष्टींबाबत कोणतेही काम करायचे असेल, तर ते 31 डिसेंबरपूर्वी करू शकता. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे.
Dec 24, 2021, 01:34 PM ISTखुशखबर ! आता फ्रीमध्ये मिळवा आयटी रिटर्न फाईल
जर तुम्हाला तुमची आयटी रिचर्न फाईल बनवायची आहे तर आता तुम्हाला यासाठी कोणताही खर्च येणार नाही आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये आयटी रिटर्न फायल बनवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एजंटची मदत घेण्याची गरज नाही. कारण आता आयकर विभागाशिवाय बँक देखील ही सेवा तुम्हाला देणार आहे..
Jul 3, 2016, 05:47 PM IST