e kyc 0

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची मोठी घोषणा

PM Kisan Latest Update : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Aug 30, 2022, 04:26 PM IST

PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारची मोठी घोषणा

PM Kisan 11th Installment:   लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली तेव्हाच त्यांना पुढील हप्ता म्हणजेच 11 व्या हप्त्याचे पैसे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळतील. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

May 21, 2022, 03:45 PM IST

PM Kisan योजनेच्या नियमात मोठा बदल! 'हे' काम न केल्यास होईल नुकसान

PM Kisan Scheme latest update : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) आता शेतकरी 11व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे

Feb 9, 2022, 09:58 AM IST

PM Kisan Alert | ई-केवायसी नसेल तर योजनेचा लाभ बंद; या पद्धतीने करा चेक

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी सुरु केली आहे. 

Dec 25, 2021, 03:40 PM IST

पाहा PM Kisan योजनेतील शेतकऱ्यांसाठी E-KYC किती महत्त्वाची?

या योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman nidhi yojana) शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये मिळतात. ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना काही टप्प्यांमध्ये मिळते. 

Dec 20, 2021, 06:55 PM IST