eam

इम्रान खान खरंच 'उदार' असतील तर त्यांनी मसूदला भारताकडे सोपवावं - सुषमा स्वराज

'भारताचे पाकिस्तानशीही संबंध सामान्य होऊ शकतात, पण अट एकच...'

Mar 14, 2019, 09:27 AM IST

VIDEO : कुवेती गायकाने छेडले 'वैष्णव जन तो....'चे सूर

या व्हिडिओमध्ये पाहा त्याची कला.....

Oct 31, 2018, 09:46 AM IST

इराकमध्ये मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांच्या कुटुंबियांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट

या भेटीदरम्यान इराकमध्ये मारल्या गेलेल्या त्या सर्व भारतीयांचे पार्थीव भारतात आणले जाईल, असा विश्वास स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिला.

Mar 26, 2018, 11:07 PM IST

कुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार : पाकिस्तानी मीडिया

कथित गुप्तहेराच्या आरोपीखाली पाकिस्तानाती तुरुंगात कैद असलेला भारतीय नौसेनेचा माजी कमांडर कुलभूषण जाधव हे येत्या २५ डिसेंबरला पत्नी आणि आईची भेट घेतील.

Dec 8, 2017, 05:16 PM IST

'ते' फादर अजून जिवंत, लवकरच होऊ शकते सुटका

मुंबई : गेल्या आठवड्यात एका भारतीय ख्रिस्ती धर्मगुरुंना आयसिस या दहशतवादी संघटनेने गुड फ्रायडेच्या दिवशी सुळावर लटकवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता हे धर्मगुरू जिवंत असून लवकरच त्यांची सुटका होणार असल्याचे ख्रिस्ती गटाने म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीचा आधार दिला आहे. 

Apr 3, 2016, 03:15 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x