earth mini moon

वैज्ञानिकांना लागला सर्वात मोठा शोध; सापडला दुसरा चंद्र; पण नेमका आला कुठून?

वैज्ञानिकांनी एक अभूतपूर्व संशोधन केले आहे. त्यांनी पृथ्वीच्या एका दुसऱ्या चंद्राची ओळख पटवलीय.हा चंद्र 2024 पीटी-5 नावाच्या छोट्या एस्टेरॉइडने बनलाय. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत हा कैद आहे. हा एस्टेरॉइड 29 सप्टेंबर 2024 ला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात काहीवेळ राहिला होता.कॉम्प्लूटेन्से यूनिव्हर्सिटी ऑफ मेड्डिडच्या खगोलशास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रिकेच्या सदरलॅंडमध्ये एका शक्तीशाली दुर्बिणीतून याचा पत्ता शोधला. चंद्राच्या तुलनेत हा खूप लहान आहे. पृथ्वीचा चंद्र 3474 व्यासाचा आहे. तर एस्टोरॉइडचा व्यास 11 मीटर इतका आहे. पृथ्वीचा चंद्र यापेक्षा 3 लाख पटीने मोठा आहे.

Nov 20, 2024, 03:17 PM IST

मोठी बातमी! पृथ्वीचा 'दुसरा चंद्र' सापडला; मात्र 56 दिवसच दिसणार, कारण...

Earth Second Moon Everything You Need To Know: पृथ्वीला एक नैसर्गिक चंद्र असतानाच आता दुसऱ्या नैसर्गिक चंद्राचाही शोध लागला असून त्याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे. 

Sep 20, 2024, 12:05 PM IST