नेपाळमुळे दिल्ली हादरली! राजधानीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे.
Nov 6, 2023, 05:08 PM IST
'लवकरच भारतातही...' तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या वैज्ञानिकाचं धक्कादायक भाकित
Frank Hugerbeats Prediction : भारतीय उपखंडावर लवकरच मोठं संकट येणार असल्याचं भाकित फ्रँक हूगरबीट्स यांनी वर्तवलं आहे
Feb 14, 2023, 05:36 PM ISTभूकंप येऊनही मुलाखत देतच राहिल्या 'या' पंतप्रधान....
पाहा मुलाखतीदरम्याचा 'तो' क्षण....
May 25, 2020, 12:18 PM IST
इक्वाडोरमधल्या भूकंपातील बळींची संख्या ४१३ वर
इक्वाडोरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या आता ४१३ वर पोहचलीय.
Apr 19, 2016, 12:05 PM ISTमध्य चीनमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
मध्य चीनमध्ये रात्री १२ च्या सुमारास भुकंपाचे धक्के बसले आहेत. जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल होती. भूकंपात जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही.
Jan 21, 2016, 09:51 AM ISTनेपाळमधील मृतांची संख्या १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता
विनाशकारी भूकंपात ढासळलेल्या नेपाळमधील मृतांची संख्या आता १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नेपाळच्या सेनाप्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केलीय.
May 1, 2015, 07:00 PM ISTकिल्लारी भूकंपाच्या 21 वर्षानंतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 11:46 AM IST