उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कलानगरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये उद्धव ठाकरेंनी मतदान केलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंनीही मतदान केलं.
May 20, 2024, 10:56 PM ISTमतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता
आता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
May 4, 2024, 02:52 PM IST'कडवट मोदी विरोधक गडकरींच्या नागपुरात...'; निवडणूक आयोगाबद्दल ठाकरे गटाला वेगळीच शंका
Maharashtra Lok Sabha Election 2024: "चंद्रपूरमध्ये निवडणूक संपल्यावर 60.03 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. आता तेथे 67.55 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. चंद्रपुरात सात टक्के मतदान वाढले. यवतमाळ-वाशिममध्येही 5.87 टक्क्यांची तफावत आहे," असं ठाकरे गट म्हणालाय.
May 3, 2024, 08:53 AM ISTनरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Apr 25, 2024, 01:01 PM IST
Pune Lok Sabha : पुण्यात चाललंय काय? कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 3 लाख 80 हजार रुपये जप्त
Pune News : पुण्यातील कसबा पेठ भागात स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास 3 लाख 80 हजार 500 रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 22, 2024, 11:15 PM ISTSurat Lok Sabha : "नरेंद्र मोदींनी 'मॅच फिक्सिंग' केली अन्...", जितेंद्र आव्हाडांनी थेट क्रॉनोलॉजी सांगितली
Jitendra Awhad On Surat Lok Sabha : सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवल्याने आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Apr 22, 2024, 10:46 PM IST
VIDEO | 'जय भवानी'ला आक्षेप, ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरुद्ध उपसली तलवार
Wont Abide By ECI Notice To Remove Hindu Jai Bhavani From Party Anthem said Uddhav Thackeray
Apr 21, 2024, 10:25 PM ISTलोकसभेपाठोपाठ 'या' 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर
State Assembly Election 2024: लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Mar 16, 2024, 03:52 PM ISTउघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट
SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.
Mar 13, 2024, 08:37 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना...', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Jitendra Awhad Statement : पुढील तीन आठवडे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
Feb 19, 2024, 09:30 PM ISTVIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTSharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता
NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2024, 08:29 AM IST'मी नम्रपणे...', निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवार म्हणतात...
Ajit Pawar Statement on ECI NCP party symbol Result
Feb 6, 2024, 11:15 PM ISTपवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...
Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.
Feb 6, 2024, 08:56 PM IST