इकोफ्रेंडली आकाशकंदिलांना नागरिकांची पसंती
विविध सण आता इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याकडे सा-यांचा कल दिसतो. मग याला दिवाळी सणसुद्धा अपवाद कसा ठरेल. दिवाळीसाठी इकोफ्रेंडली आकाशकंदील खरेदी करण्याला नागरिकांची पसंती मिळतेय.
Oct 15, 2017, 10:51 PM ISTइकोफ्रेंडली ट्री गणेशाला सेलिब्रेटींची पसंती
इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात होतेय. मात्र इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याची भावना गणेशभक्तांची आहे. यावर्षी मात्र काहीसं वेगळं चित्रं आहे.
Aug 23, 2017, 10:43 PM ISTकोल्हापुरात स्पेशल मुलांची इकोफ्रेन्डली कार्यशाळा
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होतं. शाडूच्या मूर्ती बनवाव्या तर मातीचा तुटवडा... मग इकोफ्रेन्डली गणेश मूर्ती बनवायच्या कशा ? असा प्रश्न निर्माण होतो. पण यावर उपाय शोधलाय कोल्हापुरातल्या स्पेशल विद्यार्थ्यांनी...
Aug 21, 2017, 09:52 PM IST