economic recession

Narayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार

Jan 16, 2023, 07:31 PM IST

Recession : जूननंतर भारताला आर्थिक मंदीला फटका; नारायण राणे यांचा दावा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पुण्यात सुरु असलेल्या जी-20 परिषदेत उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशात प्रगती करत आहोत, असेही नारायण राणे म्हणाले.

Jan 16, 2023, 05:49 PM IST

IT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ?

IT कंपन्यांवर नोकरकपातीचं संकट का आलं? येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात

 

Nov 24, 2022, 07:21 PM IST

Economic Recession: प्रगत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, वैश्विक आर्थिक मंदीचा भारतावर काय परिणाम?

कोरोनापूर्वी मात्र हे चित्र वेगळं होतं. काही योजना वगळल्या, तर भारतात आर्थिक पकिस्थिती वाईट नव्हती, पण...

Sep 23, 2022, 07:46 AM IST

Nirmala Sitharaman : 'देशाला आर्थिक मंदीचा धोका नाही', अर्थमंत्र्यांचे संसदेत प्रतिपादन

जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनला देखील याचा फटका बसला आहे.

Aug 2, 2022, 10:38 AM IST

आर्थिक मंदीची चाहूल! दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात

जगातील दिग्गज कंपन्यांकडूनआर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे संकेत दिले जात आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

Jul 14, 2022, 03:11 PM IST

चीनची अर्थव्यवस्था डबघाईला, आर्थिक मंदीच्या फेऱ्यात

एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.

Feb 9, 2016, 07:53 AM IST