ed enquiry

आताची सर्वात मोठी बातमी! दाऊद इब्राहिमच्या भावाने नवाब मलिकांचं नाव घेतल्याची माहिती - सूत्र

NAWAB MALIK AND ED : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहीम कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Feb 23, 2022, 11:34 AM IST

संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, दोन्ही कन्या ईडीच्या रडारवर? हे आहे कारण

ईडी कारवाईवरुन भाजपला इशारा देत संजय राऊत म्हणाले '2024 तक चलेगा...पर हम झुकेंगे नहीं!

Feb 3, 2022, 04:17 PM IST

ऐश्वर्याची ED कडून चौकशी, कुणी तोडला बच्चन कुटुंबीयांचा विश्वास

संसदेत जया बच्चन नाराज, मोदी सरकारला दिला शाप 

Dec 21, 2021, 08:32 AM IST

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली.  

Dec 15, 2020, 11:04 PM IST

ED Enquiry : भाजपचे दानवे काही शुद्ध तूपातले आहेत का ? - बच्चू कडू

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. 

Nov 28, 2020, 02:00 PM IST

चौकशांना घाबरत नाही- संजय राऊत

 आम्ही चौकशांना घाबरत नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Nov 25, 2020, 12:01 PM IST

राजीनामा देऊन गायब झालेल्या अजित पवारांना असे शोधून काढले

‘चेकमेट :  हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात राजकीय नाट्याची रंजक कहाणी

May 20, 2020, 12:59 PM IST

एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट : 'ईडी'कडून राज ठाकरेंची चौकशी नेमकी कशासाठी?

काय आहे कोहिनूर CTNL infra कंपनीचं प्रकरण

Aug 22, 2019, 01:43 PM IST

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Aug 21, 2019, 12:43 PM IST