effect of budhaditya rajyoga on zodiac signs

Budh Gochar: बुध गोचरमुळे तयार होणार शश-बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं अपार धन

Budh Gochar 2024: कुंभ राशीत बुध आणि सूर्य देवाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. तर दुसरीकडे त्याच वेळी शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने शश राजयोग तयार होणार आहे

Feb 20, 2024, 10:42 AM IST