eid look

'ईद हो जाएगी मुस्कान दिजिये'... हटके स्टाईलमध्ये Urfi Javed कडून ईदच्या शुभेच्छा

मुंबईः बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांसाठी ओळखली जाते.  मात्र ईदसाठी उर्फीने खास लूक केला आहे. तिचा हा लूक मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

May 3, 2022, 08:15 AM IST