ek do teen

एक दो तीन... गाण्यावर भडकले तेजाबचे दिग्दर्शक ; सलमानने घेतली बाजू

अलिकडेच प्रदर्शित झालेले बागी २ सिनेमाचे एक दो तीन.. हे गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Mar 22, 2018, 11:31 AM IST

'एक, दो, तीन'... पहिल्यांदा माधुरी आता जॅकलीन!

९० च्या दशकात तेजाब चित्रपटातल्या 'एक दो तीन...' गाण्यानं माधुरी दीक्षित नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला. आता २९ वर्षांनी 'बागी-२' मध्ये हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. माधुरीच्या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस थिरकणार आहे.

Mar 17, 2018, 03:45 PM IST

एक दो तीन गाण्यातील जॅकलिनचा हटके लूक...

 बॉलिवूडची बबली गर्ल जॅकलिन फर्नांडीस सध्या रेस ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Mar 16, 2018, 12:02 PM IST

आता माधुरीच्या एक दो तीन वर थिरकणार 'ही' अभिनेत्री...

आजकाल जुन्या गाण्यांचे रिमिक्स व्हर्जन बनवण्याचा ट्रेंड आहे.

Feb 8, 2018, 05:20 PM IST