eka lagnachi dusri goshta

एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये हनिमूनच काय?

एक लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत हनिमून टाळण्यासाठी घनाने एक खास प्लान आखला आहे. त्याचा हा प्लान नेमका आहे तरी काय आणि तो कितपत यशस्वी ठरला आहे.

Apr 8, 2012, 02:44 PM IST

एका लग्नाच्या गोष्टीत कोण पडलयं प्रेमात?

एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये सध्या घनश्याम आणि राधाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. तर दुसरीकडे घना आणि राधा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घनश्याम आणि राधा यांचं प्रेम हळुहळु फुलायला लागलं आहे.

Mar 5, 2012, 11:11 PM IST

एका लग्नाची दुसरी गोष्ट, आता होणार सगळं स्पष्ट

एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका चांगलीच गाजते आहे. तर पाहूया या मालिकेत नक्की काय घडतेय ते घनश्यामच्या लग्नाचा घरच्यांनी चंगच बांधला आहे आणि आता त्यातच मालिकेतली हिरोईन म्हणजेच राधाची पत्रिका घनश्यामच्या आईच्या हाती लागली आहे.

Jan 25, 2012, 03:24 PM IST

'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र !

‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.

Jan 3, 2012, 05:18 PM IST