एकनाथ खडसे यांचे होणार मंत्रीमंडळात कमबॅक?
पुण्याच्या एमआयडीसी भोसरी जागा प्रकरणी नेमलेल्या एक सदस्यीय समितीचे झोटींग यांनी चौकशी अहवाल मुख्यमंत्री यांना सादर केला आहे. तेव्हा आता एकनाथ खडसे यांचे मंत्रीमंडळात कमबॅक होणार यावर चर्चा सुरु झाली आहे.
Jul 5, 2017, 08:54 PM ISTकधीही चुकीची कामे केली नाही - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 04:33 PM ISTएकाच दगडात मारले अनेक पक्षी, खडसेंची प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजप उमेदवार देणार नाही, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने एका दगडात अनेक पक्षी मारलेच गेले नाही तर ते सैरभैर झालेत अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये दिली.
Mar 5, 2017, 08:26 AM ISTजमीन घोटाळा : एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी
एकनाथ खडसेंची झोटींग आयोगाकडून चौकशी
Feb 14, 2017, 02:27 PM ISTएकनाथ खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे
भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत.
Sep 19, 2016, 06:50 PM ISTएकनाथ खडसेंना मुख्यमंत्र्यांचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 10:29 PM ISTसोशल मीडियावर खडसे आक्रमक
वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसेंचे समर्थक आता सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Aug 12, 2016, 10:50 PM ISTखडसेंच्या जमीन व्यवहारसंबंधी तपास होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 11:42 PM ISTखडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत
एकनाथ खडसे लवकरच चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ते पुन्हा महसुल मंत्री म्हणून येणार काम करतील असे संकेत विद्यमान महसूल मंत्री आणि विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात दिले.
Jul 25, 2016, 06:00 PM ISTखडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगावमधून कार्यकर्ते मुंबईत
Eknath Khadse loyalists from Jalgaon, including party MPs, MLAs and Jalgaon BJP district chief, left for Mumbai to meet the senior leader. To express solidarity with senior BJP leader Eknath Khadse, over 13 corporators from Khadse’s home turf Jalgaon have offered to resign
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 03:58 PM IST