eknath shinde group meeting

Eknath Shinde Group : शिंदे गटातील आमदारांची शुक्रवारी तातडीची बैठक, खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी 5 ऑगस्टला तातडीची बैठक पार पडणार आहे. 

Aug 4, 2022, 08:51 PM IST