eknath shinde speech in vidhan sabha

मर्यादा ओलांडली तरीही सुप्रीम कोर्टात कसं टिकेल मराठा आरक्षण? मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर!

Maratha Reservation Survive: मी फक्त आश्वासन देईल असे काहीना वाटत होते. आरक्षण देताना कोणावर अन्याय नाही धक्का नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

Feb 20, 2024, 02:41 PM IST

मराठा आरक्षण निर्णयानंतर विधानसभेत गोंधळ...भुजबळांचा आक्रोश, 'जरांगे मला धमक्या देतात...'

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी सुरू असून ती थांबवणार की नाही? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.

Feb 20, 2024, 02:30 PM IST

'दहा हजारच्या 2 माळा लावा, असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत'

Bharat Gogavale:  मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 

Feb 20, 2024, 01:45 PM IST

'आजचा दिवस ऐतिहासिक, मराठा समाजाला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता केली' मुख्यमंत्री शिंदे

Maratha Reservation : सभागृहात मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. 

Feb 20, 2024, 01:29 PM IST