'खरी शिवसेना' शिंदेंची निकाल लागल्यानंतर पवार 'आम्हाला उत्तम संधी' असं का म्हणाले?
Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना महाविकास आघाडीबद्दलही भाष्य केलं आहे.
Jan 11, 2024, 09:54 AM IST'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर
Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
Jan 11, 2024, 07:35 AM IST'हे इतके निर्लज्ज...', शिंदेची शिवसेना खरी ठरवल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena MLA Disqualification Result: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर 1 वर्ष 8 महिन्यांनी लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदेंची शिवसेना हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे.
Jan 10, 2024, 06:34 PM IST
आमदार अपात्रता सुनावणीतील 10 महत्वाचे मुद्दे
MLA Disqalification: आमदार अपात्रता सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
Jan 10, 2024, 06:00 PM ISTShivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Shivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Jan 10, 2024, 02:50 PM ISTविधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Jan 10, 2024, 02:35 PM ISTShiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Shiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Jan 10, 2024, 01:45 PM ISTShiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल
Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे. बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
Jan 10, 2024, 01:39 PM ISTShiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Jan 10, 2024, 01:35 PM ISTआमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग? निकाल लागण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान
MLA Disqualification: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
Jan 10, 2024, 12:56 PM IST...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?
Shiv Sena MLA Disqualification Hearing: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 145 सदस्यांचा पाठिंबा सरकार स्थापन करण्यासाठी असणे आवश्यक आहे.
Jan 10, 2024, 12:26 PM ISTआमची बाजू सत्याची आहे, आमदार अपात्रता निकालावर दिपक केसरकरांचं विधान
Minister Deepak Kesarkar On ShivSena MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:35 AM ISTचुकीचा निर्णय दिल्यास सुप्रीम कोर्टात जावं लागेल, कॉंग्रेस आमदार सत्तेज पाटील यांची मागणी
Congress Leader Satej Patil On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:30 AM ISTआमदार अपात्र निकाल आमच्या बाजूने लागेल, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांचा विश्वास
Shinde Camp MLA Balaji Kalyankar On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:25 AM ISTशिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार फैसला
Minister shambhuraj Desai On Shiv Sena MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:20 AM IST